Breaking
ई-पेपर

*भेंडा बुद्रुक येथे ४ सप्टेंबरला श्रीकृष्ण जन्मोत्सव महोत्सव*

0 8 9 9 1 8

*भेंडा बुद्रुक येथे ४ सप्टेंबरला श्रीकृष्ण जन्मोत्सव महोत्सव*

नेवासा | प्रतिनिधी-

भेंडा बुद्रुक येथील कृष्णाई नगरमधील काळे वस्ती येथे शुक्रवार, ४ सप्टेंबर २०२६ रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. काळे परिवाराच्या वतीने आयोजित या भक्तिमय सोहळ्यात श्रीकृष्ण जन्मोत्सवासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, नागरिकांनी सहकुटुंब-सहपरिवार उपस्थित राहून जन्मोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक काळे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे