Breaking
ई-पेपर

राज्य शासनाच्या ‘निरंतर वीज’ योजनेतून खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विशेष पुढाकाराने बसविले विद्युत रोहित्र!

0 6 0 5 0 7

राज्य शासनाच्या ‘निरंतर वीज’ योजनेतून खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विशेष पुढाकाराने बसविले विद्युत रोहित्र!

नेवासे (प्रतिनिधी) -महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

 

राज्य शासनाच्या ‘निरंतर वीज’ योजनेतून खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विशेष पुढाकाराने येथील ज्ञानेश्वर महाविद्यालयासमोरील असलेल्या चक्रनारायण वसहतीला नविन विद्युत रोहीत्र शनिवार (दि.21) रोजी खासदार वाकचौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बसविण्यात आल्यामुळे या परिसराचा विजेचा महत्वाचा मोठा प्रश्न निकाली निघाल्यामुळे या चक्रनारायण वसाहतीतील नागरिकांनातून खासदार वाकचौरे यांचे कौतुक केले जात आहे.
या चक्रनारायण वसाहतीतील जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या विद्युत रोहित्राचे लोकार्पण खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी करून येथील विजेचा प्रश्न सोडविल्यामुळे जनतेतून खासदार वाकचौरे यांच्या कामाचे जनतेतून मोठे कौतुक केले जात आहे.
याप्रसंगी नगरसेवक महेश लोखंडे,प्राचार्य आर.के आगळे,चांगदेव शेजूळ,शिवसेना उप तालुका प्रमुख मुन्ना चक्रनारायण,आत्माराम बुचडे,शहरप्रमुख नितीन जगताप, इंजिनीयर आदित्य चक्रनारायण,बाळासाहेब सोनवणे माऊली लष्करे,रमेश लष्करे व चक्रनारायण वसाहतीतील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे