Breaking
ई-पेपर

नेवासा नगरपंचायत च्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचा भव्य नागरी सत्कार.

0 6 0 5 0 7

नेवासा नगरपंचायत च्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचा भव्य नागरी सत्कार

नेवासा प्रतिनिधी: – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

नेवासा शहराच्या विकासासाठी लवकरच भरगच्च निधी.. आमदार विठ्ठल राव लंघे पाटील

*आज नेवासा नगरपंचायत सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने नेवासा तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय श्री विठ्ठल भाऊ लंघे पाटील यांचा सत्कार ठेवण्यात आला होता त्याप्रसंगी सर्व मजदूर कामगार व कर्मचारी व मुख्याधिकारी सोनल म्हात्रे मॅडम व डॉ.मनिषा ताई वाघ यांनी मनोगत व्यक्त करताना त्यांनी नेवासा नगरपंचायत अंतर्गत असणाऱ्या स्वच्छतेच्या पाणीपुरवठ्याच्या व रस्त्याच्या समस्या व कर्मचाऱ्यांचे प्रश्न आमदार साहेबां समोर मांडले. व त्या सर्व प्रश्न समजून घेऊन आमदार साहेबांनी त्यावर आश्वासित केले की लवकरच आपल्या समस्यांचे निराकरण केले जाईल .व नेवासा शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याची ग्वाही दिली त्याप्रसंगी शिवसेनेचे विधानसभा प्रमुख भाऊसाहेब वाघ, माजी सरपंच सतीश गायके,भाजपचे शहराध्यक्ष रोहित पवार,भाजप वैद्यकीय आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. मनीषाताई वाघ, डॉ. करण सिंग घुले, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मुथा,मनोज पारखे, अजित नरुला, नितीन मीरपगार, नगरसेवक सुनील जी वाघ आदिनाथ पटारे, कृष्णा डहाळे, विकी सोनवणे, गणेश गाढवे शुभम सपकाळ,मनोज डहाळे संदीप आलवने आदी नेवासा शहरातील सर्व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते*

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे