Breaking
ई-पेपर

अनस शेखचा प्रथम रोजा

0 6 0 5 0 6

अनस शेखचा प्रथम रोजा

कुकाणा प्रतिनिधी –

इस्लाम धर्मात नमाज,रोजा,जकात,हज या चार गोष्टींना महत्त्वाचे स्थान आहे.नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील अनस ईस्माइल शेख वय 6 वर्षे याने पवित्र रमजान महिन्यात पहिला रोजा उपवास केला.या बद्दल जामे मस्जीद व मर्केज मस्जिद मध्ये रोजाचे महत्त्व विषद करून मौलाना शमशाद पठाण, इम्रान मौलाना यांसह ग्रामस्थांनी छोट्या बालकाचे कौतुक केले.पत्रकार प्रा.ईस्माइल शेख यांचे कनिष्ठ चिरंजीव आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे