परभणी जिल्ह्यात भारताचे संविधान विटंबनेच्या निषेधार्थ आहिल्यानगर जिल्हाधिकारी यांना दिलेले निवेदन.
परभणी जिल्ह्यात
भारताचे संविधान विटंबनेच्या निषेधार्थ आहिल्यानगर जिल्हाधिकारी यांना दिलेले निवेदन*
प्रतिनिधी :- अहिल्या नगर
अहिल्या नगरचे अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांना ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.दादाभाऊ केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली व आहिल्यानगर जिल्ह्याच्या सौ.संपुर्णा सावंत जिल्हाध्यक्ष नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले
परभणी जिल्ह्यात दि.१०/१२/२०२४ रोजी काही मनोरुग्ण प्रवृत्ती चे नराधामाने परभणी या ठिकाणी डाॅ.बाबासाहेब आंबेडकराच्या पुर्णाकृती पुतळ्या जवळ असलेले भारताचे संविधानाची विटंबना झालेली आहे त्या घटनेच्या निषेधार्थ आज ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती चे निवेदन आहिल्या नगर अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांच्याशी घडलेल्या प्रकरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली व गुन्हेगाराला फाशीची शिक्षा ठोठावली पाहिजेत या मागणीचे निवेदन देण्यात आले यावेळी
सौ.संपुर्णा सावंत
जिल्हा अध्यक्ष
सौ.स्वाती शेटे.सौ.वंदना निघुट.शोभाभालसिंग,राजेश्री,वाणी,सुरेखा सांगळे शिलाताई शिंदे,सुरेखा कडूख
आदि.उपस्थित होते




