ई-पेपर
दोषीना कठोरातील कठोर शिक्षा करा – : जिजाऊ ब्रिगेड चीं मागणी.

0
4
6
0
6
0
दोषीना कठोरातील कठोर शिक्षा करा -जिजाऊ ब्रिगेड चीं मागणी.
अहिल्यानगर – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
मस्सा जोग ता केज जी .बीड येथील सरपंच संतोष देशमुख याची दिनांक ९ डिसेंबर रोजी अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली तसेच परभणी येथील आंदोलन करते व संविधान रक्षक अँड सोमनाथ सूर्यवंशी यांचा देखील पोलीस कोठडीत मृत्यू झाला या दोन्ही घटना माणुसकीला काळिंमा फासणाऱ्या असून सदरील प्रकरणातील दोघी दोषीना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जिजाऊ ब्रिगेड अहिल्यानगर च्या वतीने आज तहसील कार्यालय येथे निवेदन देऊन करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष :शीवमती संपूर्णा सावंत, उपाध्यक्ष :शोभा भालसिंग तालुका अध्यक्ष: सुरेखाताई कडूस, सचिव: वंदना नीगुट ,शिलाताई शिंदे,अंमल सासे,सुरेखा सांगळे,स्वाती शेटे पाटील, राजेश्री वणी इ. उपस्थित होते.
0
4
6
0
6
0