मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा संघटकपदी डॉ. राजकुमार जाधव यांची नियुक्ती.
मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा संघटकपदी डॉ. राजकुमार जाधव यांची नियुक्ती..
मुंबई (प्रतिनिधी)- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
राज्यातील पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा संघटकपदी राहाता तालुका मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. राजकुमार जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे,अशी माहिती मराठी पत्रकार परिषदेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य यांनी दिली.
डॉ.जाधव हे सध्या दैनिक प्रहार चे शिर्डी कार्यालयाचे उपसंपादक म्हणून काम पाहत आहेत.यापूर्वी त्यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या राहाता तालुकाध्यक्ष पदाची यशस्वीरित्या जबाबदारी सांभाळली असून त्यांची आता जिल्हा संघटक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मराठी व पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, प्रदेशाध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, प्रदेश जनसंपर्क अधिकारी संदीप कुलकर्णी, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष गोपी लांडगे, प्रदेश प्रतिनिधी सुनिल नवले, नाशिक विभागीय सचिव रोहिदास हाके, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य,जिल्हा सरचिटणीस रोहित टेके,जिल्हा उपाध्यक्ष दिलीप खरात,रवी भागवत, जिल्हा खजिनदार रियाज देशमुख, संपर्क प्रमुख महेश माळवे,सह-सरचिटणीस दिलीप शिंदे,जिल्हा सल्लागार नवनाथ दिघे, प्रमोद आहेर, प्रकाश टाकळकर,विजयसिंह होलम, विकास अंत्रे,अशोक गाडेकर, बाळासाहेब भांड,
विद्याचंद्र सातपुते,संदीप वाकचौरे ,गौतम गायकवाड,जिल्हा प्रसिध्दी प्रमुख प्रकाश आरोटे
दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा निमंत्रक गुरुप्रसाद देशपांडे,जिल्हा समन्वयक राजेंद्र उंडे,डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे,जिल्हाध्यक्ष आफताब शेख, कार्याध्यक्ष प्रशांत शर्मा, परिषदेचे राहाता तालुकाध्यक्ष दादाभाऊ म्हस्के, जिल्हा कार्यकारणी सदस्य सचिन जंत्रे, राजू पठाण,आकाश येवले, सोमनाथ कचरे,गोकुळ कानकाटे, शेखर पानसरे, गोरक्ष नेहे, अनंत बर्गे, नवनाथ कुताळ,राजूभाई पठाण, परिषदेचे सर्व तालुकाध्यक्ष यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.