Breaking
ई-पेपर

सौंदाळा गावच्या उपसरपंचपदी भिवसेन गरड यांची बिनविरोध निवड

0 6 0 5 3 1

सौंदाळा गावच्या उपसरपंचपदी भिवसेन गरड यांची बिनविरोध निवड

नेवासा प्रतिनिधी-

नेवासा तालुक्यातील विविध समाज हिताचे निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सौंदाळा ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी श्री भिवसेन सारंगधर गरड यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती सरपंच शरद आरगडे यांनी दिली

रोटेशन प्रमाणे ठरल्यानुसार उपसरपंच सौ कोमल पंकज आरगडे यांनी राजीनामा दिल्याने सरपंच शरद आरगडे यांच्या अध्यक्षतेखाली मासिक मिटिंग मध्ये बिनविरोध श्री भिवसेन गरड यांची निवड करण्यात आली
नवनिर्वाचित उपसरपंच यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी सदस्य गणेश आरगडे, भिमराज आढागळे, मंगल आरगडे, इंदुबाई आरगडे, जिजाबाई बोधक, हरिभाऊ आरगडे, लक्ष्मण आरगडे, राजु आरगडे, अंकुश आरगडे, विनोद आरगडे, अमोल आरगडे,बाबासाहेब आरगडे, उत्तमराव आरगडे आदी उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 3 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे