Breaking
ई-पेपरराजकियसंपादकीय

देडगाव गणाची उमेदवारी आकाश चेडे यांनाच मिळावी; कार्यकर्त्यांकडून जोरदार मागणी.

0 6 0 4 8 0

देडगाव गणाची उमेदवारी आकाश चेडे यांनाच मिळावी; कार्यकर्त्यांकडून जोरदार मागणी

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

देडगाव गणातून भाजपचे तालुका उपाध्यक्ष आकाश चेडे यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून जोर धरत आहे.

आकाश चेडे मागील १० वर्षांपासून सामाजिक जीवनात सक्रिय असून त्यांनी नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. गावातील मूलभूत सुविधांपासून ते युवकांच्या प्रश्नांपर्यंत अनेक विषयांवर त्यांनी वेळोवेळी निवेदने देत वरिष्ठ नेत्यांचे लक्ष वेधले आहे.

त्यांच्या या सक्रियतेमुळे व जनसंपर्काच्या बळावर कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेत त्यांच्याविषयी प्रचंड विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळेच येणाऱ्या निवडणुकीत देडगाव गणातून भाजपचे तालुका उपाध्यक्षआकाश चेडे यांना उमेदवारी मिळावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

स्थानिक कार्यकर्त्यांच्या मते, भाजपचे तालुका उपाध्यक्ष“आकाश चेडे हे प्रामाणिक, कार्यतत्पर आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना उमेदवारी दिल्यास देडगाव गणात भाजप अधिक मजबूत होईल.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 4 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे