युवा नेते अब्दुलभैय्या शेख यांचा अभिष्टचिंतन सोहळा विविध सामाजिक उपक्रम राबवत मोठ्या उत्साहात पार पडला.

युवा नेते अब्दुलभैय्या शेख यांचा अभिष्टचिंतन सोहळा विविध सामाजिक उपक्रम राबवत मोठ्या उत्साहात पार पडला.
नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
युवा नेते अब्दुलभैय्या शेख यांचा अभिष्टचिंतन सोहळा विविध सामाजिक उपक्रम राबवत मोठ्या उत्साहात पार पडला.*
सामाजिक प्रतिष्ठानच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला होता. या प्रसंगी मोठा जनसमुदाय यावेळी मला भावी आयुष्याच्या सदिच्छा देण्यासाठी उपस्थित होता. वाढदिवसाचे औचित्य साधून अनेक उपक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी बांधकाम कामगार लाभार्थ्यांना अनेक लाभ मिळवुन दिले, रक्तदान शिबीर, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत सदस्य नोंदणी मोहीमेची सुरुवात देखील केली. राष्ट्रवादी सदस्य नोंदणीचे उद्घाटक म्हणून तालुकाध्यक्ष अशोकराव मोरे साहेब यांच्या हस्ते मोहिमेची सुरुवात करण्यात आली. तद्नंतर सायं. अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, मा. आमदार पांडुरंग अभंग साहेब, प्रभाकर काका शिंदे, ह.भ.प. अंकुश महाराज कादे, पुणे येथील युवा उद्योजक दुष्यंत खन्ना साहेब, संदीप बांगर साहेब पुणे शहर अल्पसंख्यांक अध्यक्ष समीरभाई शेख, अशोक शेठ चौधरी,शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार, सरपंच गणेश गव्हाणे, प्रताप चिंधे, सरपंच संदीप कर्डिले, सरपंच सतीश काळे,उपसरपंच युवा नेते सोमनाथ कचरे, पोलिस पाटील संघटनेचे अनिल माकोने, रमेश गणगे, तालुकाध्यक्ष अशोकराव मोरे, मकरंदजी राजहंस, इम्तियाज शेख, राजुभाऊ बागडे, अंबादास गायकवाड, जावेद शेख, इस्माईल शेख सर, जुम्माभाई पठाण, संभाजी जाधव, अभय तूवर, पंडित सर, बाबासाहेब नवथर, सतीश गोडसे, भावराव चिंधे, विलासराव देशमुख, सतीश कावरे, किरण पालवे, राजू काका मते, संदीप लष्करे, गणेश चौगुले सर, अनिल गर्जे सर यांच्या सह माझ्या वर अतोनात प्रेम करणारे अनेक मान्यवर मित्र परिवार उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शकुर शेख सर, युवक तालुकाध्यक्ष अभिराज आरगडे, स्वप्निल कचरे, सूरज पवार, सद्दाम पटेल, प्रज्वल साबळे, रेहान शेख, हुसेन सय्यद, अशपाक इनामदार, दीपक आरले, प्रतिक राजहंस, यश शेजुळ, यश तांबे आदीनी सहकार्य केले.