Breaking
ई-पेपर

मुळा कारखाना येथे शिवजयंती उत्साही वातावरणात साजऱी

0 4 6 2 6 5

मुळा कारखाना येथे शिवजयंती उत्साही वातावरणात साजऱी

नेवासा प्रतिनिधी –  महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

19 फेब्रुवारी राज्यामध्ये व देशांमध्ये सर्वत्र शिवजयंती उत्साहात साजरी केली जाते त्याच प्रमाणे येथील मुळा सहकारी साखर कारखाना येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री शरद बेल्हेकर जनरल मॅनेजर शंकरराव दरंदले सेक्रेटरी रितेश टेमक मुळा कारखाना युनियनचे अध्यक्ष अशोकराव पवार सरचिटणीस डी एम निमसे कार्यालयीन अध्यक्ष योगेश घावटे शेतकी अधिकारी विजय फाटके फायनान्स मॅनेजर राऊत साहेब परचेस अधिकारी देशमुख , ,एच आर भोर साहेब डीसटलरी मॅनेजर बाळासाहेब दंरदले वर्क्स मॅनेजर पवार साहेब चीफ इंजिनियर नवले साहेब चिफ केमिस्ट देशमुख साहेब, प्रोडक्शन मॅनेजर गाडे साहेब ,सुरक्षा अधिकारी राजेंद्र जायगुडे व सर्व खात्यातील खाते प्रमुख सेक्शन प्रमुख सर्व कामगार यावेळी उपस्थित होते.मुळा कारखाना गेट समोरील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी कार्यकारी संचालक श्री शरद बेल्हेकर साहेब यांनी सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या व शिवाजी महाराज कार्याचा गौरव करून त्यांच्या बद्दल माहिती दिली. यावेळी जयंती साजरी झाल्यानंतर सर्व कामगारांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला व शिवरायांच्या, जय भवानीच्या घोषणेने कारखाना परिसर दुमदुमून गेला कार्यक्रमाचे सर्व नियोजन सुरक्षा अधिकारी जायगुडे यांनी केले. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व अधिकारी कामगार यांचे डी एम निमसे यांनी आभार मानले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 2 6 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे