ई-पेपर
वडूलेत सरोदे कुटुंबाकडून संविधान दिन साजरा..
0
6
0
5
1
9
वडूलेत सरोदे कुटुंबाकडून संविधान दिन साजरा..
कुकाणा प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
नेवासा तालुक्यातील वडुले गावामध्ये सरोदे कुटुंब कडुन संविधान दिवस साजरा करण्यात आला,प्रतिमेचे पुजन करून महापुरुषाच्या घोषणा देण्यात आल्या, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे शिका संघटित व्हा आणी संघर्ष करा या उक्ती प्रमाणे आपण चालण्याचा निश्चय युवकांनी केला.प्रसंगी
लक्ष्मण सरोदे आंबादास सरोदे रामदास सरोदे देवीदास सरोदे सतिष सरोदे राजेन्द्र सरोदे रविंद्र सरोदे दिपक सरोदे निखील शिरसाठ प्रदिप सरोदे ज्ञानेश्वर भारस्कर अमोल सरोदे सार्थक सरोदे अमित सरोदे अविष्कार सरोदे कार्तिक सरोदेआदी सहभागी होते.
0
6
0
5
1
9




