नेवासा नगरपंचायत निवडणूक २०२५ : छाननी अखेर वॉर्ड निहाय उमेदवारी यादी जाहीर;
नगर अध्यक्षपदासाठी ही उमेदवारांची नावे स्पष्ट..
नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
प्रभाग क्रमांक १
* आहेर राजश्री प्रभाकर – शिवसेना
* शिंदे जयश्री चंद्रकांत – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
* वाघ ऋतुजा प्रशांत – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
* गव्हाणे उज्वला शेखर – राष्ट्रवादी काँग्रेस
प्रभाग क्रमांक २
* सुखदान शालिनी संजय – आम आदमी पार्टी
* धायजे छाया दिगंबर – शिवसेना
* सदाफळ हेमा सीताराम
प्रभाग क्रमांक ३
* टेमक सुभाष बाबुराव – राष्ट्रवादी काँग्रेस
* म्हस्के अंकुश कचरू – शिवसेना
* सोनवणे रंजीत दत्तात्रय – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
* नन्नवरे विवेकानंद आसाराम
* ठुबे चंद्रशेखर अनिल
प्रभाग क्रमांक ४
* कुऱ्हे जितेंद्र भाऊसाहेब – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
* कुऱ्हे अर्चना जितेंद्र
* जगताप नितीन बबनराव
* दहिवळकर विजय पोपट – शिवसेना
* क्षीरसागर सचिन अशोक
प्रभाग क्रमांक ५
* बर्वे श्रीकांत दादासाहेब – राष्ट्रवादी काँग्रेस
* सूर्यवंशी राहुल रमेश
* लोखंडे महेश शंकर – भाजपा
* फटांगरे दिलीप लक्ष्मण – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
* लष्करे शिवाजी दामोदर
* फटांगरे अभिषेक दिलीप
प्रभाग क्रमांक ६
* धोत्रे संभाजी शिवाजी – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
* डोकडे भारत मोहन – राष्ट्रवादी काँग्रेस
* बोरुडे विलास सखाराम – भाजपा
* घोंगडे संदीप नवनाथ
प्रभाग क्रमांक ७
* कोरेकर सुभाष गणेश – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
* बोरकर रोहिणी अल्पेश – राष्ट्रवादी काँग्रेस
* नळकांडे अमृता श्रीकांत – भाजपा
* परदेशी भारती कृष्णा – शिवसेना
* जिरे सुमन पोपट
* सपकाळ नंदा मधुकर
प्रभाग क्रमांक ८
* मोरे रोहिणी बाबासाहेब – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
* लगे कल्याणी सतीश – राष्ट्रवादी काँग्रेस
* सरकळे मेघा संदीप – शिवसेना
* डौले रूपाली जानकीराम
* डहाळे मोहिनी कृष्णा
प्रभाग क्रमांक ९
* चंद्रकला अण्णासाहेब बेहेळे – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
* अलवणे अनिता संदीप – आम आदमी पार्टी
* डहाळे शितल निरंजन – भाजपा
* जाधव माधुरी दाजीबा – काँग्रेस
प्रभाग क्रमांक १०
* शेजुळ प्रतीक जितेंद्र – राष्ट्रवादी काँग्रेस
* मापारी सागर राजेंद्र – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
* मनियार शेख खुर्शीद इसाक – अपक्ष
* नरूला अजितसिंग हरभजनसिंग – भाजपा
* शेख इम्रान फारुक – अपक्ष
* शिक तोसीफ फारुख अहमद – अपक्ष
प्रभाग क्रमांक ११
* पठाण शायदाबी इलायतखान – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
* अत्तार करजाना रईस – आम आदमी पार्टी
* मापारी अमित रमेश – भाजपा
* राजगिरे शिवाजी प्रभाकर
* पऱ्हे आनंद रामचंद्र
* पठाण जमशीद फत्तू
* शेख समीर रशीद
* मापारी अनिकेत राजेंद्र
* शेजुळ प्रतिक जितेंद्र
प्रभाग क्रमांक १२
* सोनल राहुल चव्हाण – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
* टेकावडे वैशाली विलास
* वाघ नीता सुनील – भाजपा
* शेख जैनपबी रशीद
प्रभाग क्रमांक १३
* शेख नसरीन मुक्तार – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
* शेख नसीमबानो गणीभाई
* फर्जना रईज – आम आदमी पार्टी
* शेख अंजुम इम्रान – राष्ट्रवादी काँग्रेस
* डहाळे मोहिनी कृष्णा -भाजपा
प्रभाग क्रमांक १४
* व्यवहारे शोभा प्रताप – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
* काळे मिरा राजेंद्र – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
* दारुंटे गंगुबाई नानासाहेब- शिवसेना
* दारुंटे रेणुका गणेश
* बेळे शुभांगी बाळासाहेब
* पंढूरे संजीवनी शरद
प्रभाग क्रमांक १५
* गवळी प्रतिभा जालिंदर – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
* घोरपडे सारिका राजेंद्र – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
* कदम छाया पोपटराव – राष्ट्रवादी काँग्रेस
* टेकाळे सिद्धी अक्षय – राष्ट्रवादी काँग्रेस
* पारखे गीता मनोज – भाजपा
* गायकवाड एस्तरे विल्यम
प्रभाग क्रमांक १६
* प्रवीण शामराव सरोदे
* बनसोडे सचिन दिलीप – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
* पिंपळे रवींद्र फुलचंद – राष्ट्रवादी काँग्रेस
* वडागळे सचिन फिलीप – भाजपा
* कनगरे किशोर भास्कर
प्रभाग क्रमांक १७
*पवार रोहिदास अंबादास
* बोर्डे अंकुश लक्ष्मण – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
* मोरे अजय सुभाष – राष्ट्रवादी काँग्रेस
* पवार अनिल भाऊसाहेब – भाजपा
नगराध्यक्ष पदासाठी पक्षांचे अधिकृत उमेदवार
* कडू सचिन विलासराव – राष्ट्रवादी काँग्रेस
* घुले करणसिंह भाऊसाहेब – शिवसेना
* घोरपडे दिनकर मोहन
* घोरपडे राजेंद्र नामदेव
* पठाण अल्ताफखान इनामखान
* पाटील नंदकुमार लक्ष्मणराव – क्रांतिकारी शेतकरी पक्ष
* पारखे मनोज अंबादास
* शेख अशपाक रशीद
* शेख इम्रान फारूक
* शिंदे संजीव तुकाराम
* सुखदान संजय लक्ष्मण – आम आदमी पार्टी




