Breaking
ब्रेकिंग

*ज्ञानेश्वर साखर कारखाना निवडणूक रणधुमाळी;नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध*

0 6 5 7 7 3

**ज्ञानेश्वर साखर कारखाना निवडणूक रणधुमाळी;नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध..

​नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना लि. ज्ञानेश्वरनगर, भेंडे (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) या कारखान्याच्या व्यवस्थापक समिती निवडणूक कार्यक्रम सन २०२६ ते २०३१ या कालावधीसाठीची जोरदार तयारी सुरू आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांनी कारखान्याच्या नोटीस बोर्डावर विविध गटांमधून नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांची अधिकृत यादी प्रसिद्ध केली आहे. २ जून २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजेपर्यंत दाखल झालेल्या सर्व अर्जांची माहिती खालीलप्रमाणे आहे:
*​१. उत्पादक सभासद – सर्वसाधारण गट (प्रतिनिधी)*
*​■ शेवगांव गट*
*​या गटातून एकूण २१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत:*
​नरवडे सुधाकर नारायणराव (२ अर्ज), देशमुख विठठल मोहनराव, लांडे राम आसराजी, दसपुते सिदधार्थ शिवाजीराव, कुटे मच्छिंद्र विठठल, ढमढेरे राजेंद्र रावसाहेब, टाकळकर लक्ष्मण गंगाराम, देशमुख धनंजय आबासाहेब, पावसे संतोष शंकरराव, भोसले पंडीत रामभाऊ, म्हस्के सुधीर बाबासाहेब, व्यवहारे बळीराम ज्ञानदेव, देशमुख राजेसाहेब आसराजी, बामदळे अरुण बाबासाहेब, मोरे एकनाथ बाबुराव, दसपुते सयाजी विठठलराव, राजपूरे रामनाथ नामदेव, मालुसरे राहुल तानाजीराव, घोरतळे कुंडलीक शंकर, पारनेरे नितीश बप्पासाहेब.
*​■ शहर टाकळी गट*
​या गटातून खालील उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत:
​घुले नरेंद्र मारुतराव (३ अर्ज), घुले चंद्रशेखर मारुतराव, गवळी संभाजी शिवाजी, गवळी शिवाजी सुर्यभान, खरड सुरेश बापुसाहेब, खरड रमेश बापुसाहेब, खरड बापुसाहेब धोंडीराम, गवळी पांडुरंग रामभाऊ, खरड बाळासाहेब बापुसाहेब, घुले शारदा भाऊसाहेब, आगळे श्रीराम गंगाधर, आगळे बाबासाहेब गंगाधर.
*​■ कुकाणा गट*
*​या गटातून सर्वाधिक चुरस असून खालील उमेदवारांनी अर्ज भरले आहेत:*
​म्हस्के नारायण कारभारी (४ अर्ज), देशमुख देसाई भाऊसाहेब (२ अर्ज), देशमुख हिम्मतसिंह देसाई (३ अर्ज), नवले गोरक्षनाथ सुखदेव, नवले उध्दव श्रीपती, काळे दत्तात्रय त्रिंबक, गव्हाणे बाबासाहेब कुंडलीक, मंडलिक अशोक जगन्नाथ, काळे सुमनबाई दत्तात्रय, साबळे जगन्नाथ रामकृष्ण, फुलारी चंदु लक्ष्मण, अभंग विठठल पांडुरंग, अभंग अमोल विठठल, साबळे भारतराव रामकृष्ण, नवले अर्जुन बाजीराव (२ अर्ज), भागवत विजय ज्ञानदेव, वाबळे दादासाहेब नानासाहेब, देशमुख संदीप काकासाहेब (२ अर्ज), भागवत जनार्दन राधाकिसन, मिसाळ अशोक लक्ष्मण, नवले काशिनाथ मारुती, नवले रविंद्र काशिनाथ, काळे सागर माधव, राऊत दत्तु विठठल, गरड अरुण अशोक, भागवत ज्ञानदेव भिकाजी, खाटीक दत्तात्रय रामचंद्र, मिसाळ कैलास पंढरीनाथ, रिंधे/रिथे उदधव दादा (२ अर्ज), कानडे विठठल नाथा, अभंग पांडुरंग गमाजी, सरोदे दिलीप रामचंद्र, आरगडे सुदाम निवृत्ती, मिसाळ बाबासाहेब रंगनाथ, फुलारी शंकर लक्ष्मण.
*​■ नेवासा गट*
​या गटातून देखील दिग्गजांनी शड्डू ठोकला आहे:
​म्हस्के विजया कल्याणराव, शिंदे काकासाहेब आबासाहेब, शेळके जनार्दन कचरु, चौधरी विक्रम साहेबराव, चौधरी जगदीश बाळासाहेब, साळुंके बाळासाहेब सखाराम, देशमुख अरुण बबनराव, गंडाळ दादासाहेब गोरक्षनाथ (२ अर्ज), मते शिवाजी गंगाधर, हापसे मधुकर चांगदेव, हापसे सुनिल ज्ञानदेव, लोखंडे शंकर मुरलीधर, काळे अंकुश रंगनाथ, कोरडे रामदास माधवराव (२ अर्ज), शिंदे रामेश्वर एकनाथ, नागोडे मयुर बबन, ढोकणे वसंत लक्ष्मण, कोकणे दादासाहेब गुलाबराव, लंघे विठठलराव वकीलराव, सर्जे पुरुषोत्तम धोंडीराम, लंघे रत्नमाला विठठल.
*​■ वडाळा गट*
​या गटातून अनेक उमेदवारांनी आपले नशीब आजमावले आहे:
​गुंदेचा कचरदास धनराज (२ अर्ज), पटारे जनार्दन भाऊसाहेब, कांगुणे भाऊसाहेब सोन्याबापु, काळे अशोक कारभारी, कदम जनार्दन रामभाऊ, पटारे प्रसाद जनार्दन, कोलते कोंडीराम मारुती, शेळके झुंबर अंबादास (२ अर्ज), चेडे कारभारी मोहन, पटारे अभिषेक जनार्दन, कोलते शिवाजी राजधर, मुरकुटे अजित मारुतराव, जावळे भाऊसाहेब त्रिबंक, भंडारी कुंदनमल शांतीलाल, काळे विश्वास सोन्याबापु, दहातोंडे नितिन भाऊसाहेब, दहातोंडे ज्ञानदेव कान्हु, चिंधे आबासाहेब विश्वनाथ, करडक लताबाई मुरलीधर, मोटे राहुल नारायण, मोटे दिलीप उत्तम, निकम भाऊराव पिराजी, कोलते प्रभाकर राजधर, पाडळे ज्ञानदेव कारभारी (२ अर्ज).
*​■ ढोरजळगांव गट*
​या गटातून महत्त्वाचे अर्ज दाखल झाले आहेत:
​म्हस्के मच्छिंद्र सूर्यभान, काळे भानुदास नारायण, आरगडे सदाशिव आबाजी, दातीर/दर्शातर निवृत्ती चिमाजी, पाटेकर देविदास आसाराम, पाटेकर मंगलाबाई देविदास, काळे रेवन्नाथ जगन्नाथ, भुसारी बबनराव मुरलीधर, दुकळे शेषराव गेणु, लव्हाळे सखाराम दिगंबर, भडेकर गोरक्षनाथ विठठल, आढाव कल्याण केशव, भानगुडे बबन विठठल, आढाव राजेंद्र रामराव, दुकळे कडुबाळ सहादु, गटकळ भानुदास यादव, दारकुंडे लक्ष्मण रभाजी, वाणी सुभाष सुखदेव, काळे एकनाथ विश्वनाथ, पिसोटे बबन रामभाऊ, पिसोटे कुसुम बबन, जाधव बबन भागुजी.
*​२. संस्था गट (उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक व पणन संस्था)*
​या विशेष गटातून ६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत:
​देशमुख देसाई भाऊसाहेब (२ अर्ज), चावरे गणेश भानुदास, मिसाळ अशोक लक्ष्मण, भुसारी बबनराव मुरलीधर, घोरतळे अनिल कुंडलिकराव.
​ *३. अनुसूचित जाती / जमाती प्रतिनिधी गट*
​या राखीव गटातून पुढील उमेदवारांचे अर्ज आले आहेत:
​शिंदे भास्कर उत्तम, शिंदे मच्छिंद्र विठठल, भारस्कर शंकर संभाजी, बोधक चंद्रकांत वामन (२ अर्ज), खंडागळे छगन जयवंत, कानडे विठठल नाथा, नन्नवरे विकास चंद्रभान.
**४. महिला प्रतिनिधी राखीव गट*
​ *महिलांच्या राखीव जागेसाठी १८ इच्छुक रणरागिणींनी अर्ज दाखल केले आहेत:**
​म्हस्के विजया कल्याणराव, काळे सुमनबाई दत्तात्रय, गव्हाणे इंदुबाई बलभिम, पाटेकर मंगलाबाई देविदास, मिसाळ लताबाई अशोक, नवले माधवी रविंद्र, भुसारी छायाबाई बबनराव, तानवडे रंजना अशोक, करडक लताबाई मुरलीधर, वाबळे विजया दादासाहेब, वाणी अंजनाबाई सुखदेव, काळे भिमाबाई माधव, लंघे रत्नमाला विठठल, पिसोटे कुसुम बबन, घुले शारदा भाऊसाहेब, दरोडे पार्वतीबाई बाबुराव, फटांगरे चंद्रकलाबाई एकनाथ, जाधव नंदाबाई बबन.
*​५. इतर मागासवर्ग (OBC) प्रतिनिधी गट*
​या गटातून एकूण ४३ अर्जांची नोंद झाली असून खालील उमेदवारांचा समावेश आहे:
​शेळके जनार्धन कचरु, पटारे जनार्दन भाऊसाहेब, नवले गोरक्षनाथ सुखदेव, नवले उध्दव श्रीपती, म्हस्के विजया कल्याणराव, भागват जनार्धन राधाकिसन, काळे दत्तात्रय त्रिंबक, दसपुते सिध्दार्थ शिवाजीराव, मंडलिक अशोक जगन्नाथ, फुलारी चंदु लक्ष्मण, अभंग अमोल विठठल, अभंग विठठल पांडुरंग, गरड अरुण अशोक, देशमुख अरुण बबन, पटारे प्रसाद जनार्धन, काळे सुमन दत्तात्रय, नवले अर्जुन बाजीराव (२ अर्ज), भागवत विजय ज्ञानदेव, पटारे अभिषेक जनार्धन, पावसे संतोष शंकरराव, काळे रेवन्नाथ जगन्नाथ, मते शिवाजी गंगाधर, जावळे भाऊसाहेब त्रिंबक, मुरकुटे अजित मारुतराव, लोखंडे शंकर मुरलीधर, नवले काशिनाथ मारुती, नवले रविंद्र काशिनाथ, भुसारी बबनराव मुरलीधर, काळे अंकुश रंगनाथ, भुजबळ एकनाथ कारभारी, काळे सागर माधव, मोटे राहुल नारायण, कोलते शिवाजी राजधर, वाणी सुभाष सुखदेव, मोटे दिलीप उत्तम, कोलते प्रभाकर राजधर, सर्जे पुरुषोत्तम धोंडीराम, पाटेकर देविदास आसाराम, पिसोटे बबन रामभाऊ, कोकणे दादासाहेब गुलाबराव, पाडळे ज्ञानदेव कारभारी (२ अर्ज).
*​६. विमुक्त जाती (VJ), भटक्या जमाती (NT) व विशेष मागास प्रवर्ग गट*
​या प्रवर्गातून एकूण १५ उमेदवारांनी शड्डू ठोकला आहे:
​मिसाळ अशोक लक्ष्मण, गोल्हार रामनाथ गहिनीनाथ, यादव किसन बाबुराव, मिसाळ तुकाराम विनायक, आरगडे सदाशिव आबाजी, मिसाळ लताबाई अशोक, दातिर निवृत्ती चिमाजी, खेडकर भास्कर मारुती, भागवत बाबासाहेब तुकाराम, बनसोडे लक्ष्मण जयवंत, भानगुडे बबन विठठल, परदेशी विठठल कपुरचंद, मिसाळ कैलास पंढरीनाथ, तागड ज्ञानदेव विठठल, मिसाळ बाबासाहेब रंगनाथ.
​निवडणूक कार्यालयाची विशेष *नोंद:*
सदर निवडणूक प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीने पार पडत असून, पुढील टप्प्यात अर्जांची छाननी आणि माघारीनंतरच ज्ञानेश्वर कारखान्याच्या सत्तेचे खरे चित्र स्पष्ट होईल. सहकार क्षेत्राचे लक्ष आता या निवडणुकीकडे लागले आहे.

3/5 - (2 votes)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 5 7 7 3

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे