Breaking
महाराष्ट्र

विवाहासाठी सर्व जाती धर्मीय वधू-वर नोंदणी अभियान शिरसगाव येथील पावन गणपती मंदिरामध्ये उद्या होणार संपन्न……

0 6 0 5 2 1

श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित विवाह संस्कार विभाग आयोजित यांच्या वतीने विवाहासाठी सर्व जाती धर्मीय वधू-वर नोंदणी अभियान शिरसगाव येथील पावन गणपती मंदिरामध्ये उद्या होणार संपन्न……

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित वधू -वर नाव नोंदणी अभियान शिरसगाव येथील पावन गणपती मंदिर मध्ये हे अभियान संपन्न होणार आहे.

हे अभियान दिनांक 11/8 /2024 वार- रविवार रोजी संपन्न होणार आहे.
हे नाव नोंदणी अभियान सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये संपन्न होणार आहे तरी या वेळेमध्ये सर्व इच्छुक वधू-वरांनी आपला बायोडाटा फोटो आधार कार्ड सोबत घेऊन यावे असे आवहान परिपत्रकामध्ये केले आहे.

परिपत्रकामध्ये म्हटले आहे की येताना वधू वर आणि आपला बायोडाटा , आधार कार्ड झेरॉक्स पासपोर्ट फोटो सोबत आणावा हे नाव नोंदणी अभियान श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित यांच्यावतीने आयोजित करण्यात आले.

यामध्ये नेवासा तालुक्यातील श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांच्या वतीने प्रचार चालू आहे..

5/5 - (1 vote)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे