Breaking
ई-पेपर

युवा कार्य प्रशिक्षणार्थीना कायमस्वरूपी करा, निवेदन.

0 6 0 5 0 6

युवा कार्य प्रशिक्षणार्थीना कायमस्वरूपी करा, निवेदन.

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य
प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत असणाऱ्या १ लाख ३४ हजार प्रशिक्षणार्थीना कायमस्वरूपी करा अशी मागणी युवा कार्य प्रशिक्षणार्थी प्रतिनिधींकडून राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मंत्री विखे पाटील हे नेवासे येथे महायुतीच्या मेळाव्याला आले असता त्यांना भाजप युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष अनिकेत भारस्कर यांच्या नेतृत्वाखाली प्रदीप सरोदे, सौरभ कुदळे या युवा कार्य प्रशिक्षणार्थीच्या प्रतिनिधींनी युवा प्रशिक्षणार्थीच्या विविध मागण्यांसाठी नाशिक येथील गोल्फ क्लब मैदानावर ९ प्रशिक्षणार्थी अन्न त्याग उपोषणास पाठिंबा म्हणून श्री संत बागडेबाबा मानव मित्र मंडळ संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

5/5 - (2 votes)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे