नांदूर शिकारी विविध कार्यकारी सेवा सोसायटी च्या अध्यक्षपदी विकास राजमाने तर उपाध्यक्ष पदी संदीप मुळक यांची बिनविरोध निवड…..

नांदूर शिकारी विविध कार्यकारी सेवा सोसायटी च्या अध्यक्षपदी विकास राजमाने तर उपाध्यक्ष पदी संदीप मुळक यांची बिनविरोध निवड…..

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
नेवासा तालुक्यातील महत्वाची असणारी नांदूर शिकारी विविध कार्यकारी सेवा सोसायटी ची नुकतीच संचालक मंडळच्या ठरल्या प्रमाणे फेर निवड प्रक्रिया पार पडली, विकास राजमाने
यांची अध्यक्ष पदी तर उपाध्यक्ष पदी संदीप मुळक यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
या प्रसंगी अध्यक्ष पदासाठी माजी चेअरमन संजय लिपने यांनी सूचक तर उपाध्यक्ष पदासाठी
गणेश शिरसाठ यांनी सूचक म्हणून कार्यभाग पार पडला,
दोनच अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाली या निवडीस संचालक नागेश राजमाने, सुवर्णा राजमाने, उत्तम लिपने, सविता लिपने, कचरू सावंत, गयाबाई सुकाळकर, नवनाथ लिपने, राजेंद्र सरोदे,जेष्ठ मार्गदर्शक माणिक लिपने, सुरेश राजमाने, रामनाथ लिपने,हरिभाऊ शिरसाठ,बाळासाहेब राजमाने, विलास लिपने, किशोर राजमाने,सुदाम लिपणे,दत्तात्रय राजमाने, संतोष लिपणे,पोलीस पाटील मछिंद्र लिपणे,सतीश मुळक, बबनराव शिरसाठ,गोरक्षनाथ राजमाने,विशवनाथ लिपणे, संदीप लिपणे, रमेश शिरसाठ, आदी
उपस्थित होते, माजी मंत्री शंकरराव गडाख पाटील , माजी आमदार . चंद्रशेखर घुले पाटील, यांनी या निवडीचे अभिनंदन केले,तर या निवडणूक अधिकारी म्हणून एन .के.वणवे यांनी काम पाहिले.तर त्यांना सहकार्य संस्थेचे सचिव प्रसाद गायकवाड यांनी केले.




