Breaking
ई-पेपर

श्रीरामपूर प्रवासी संघटनेचा बेलापूर परळी उपोषणाला पाठिंबा.

0 6 0 5 1 9

श्रीरामपूर प्रवासी संघटनेचा बेलापूर परळी उपोषणाला पाठिंबा

कुकाणा प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

बेलापूर -श्रीरामपूर परळी या रेल्वे मार्गाच्या मंजुरीसाठी कुकाणा ता.नेवासा येथे ९ फेब्रुवारी पासून उपोषण चालु असून आज मंगळवार रोजी उपोषणाला ९ दिवस झाले असून सकाळी प्रवासी संघटना श्रीरामपूर तालुका अध्यक्ष तसेच पुणे रेल्वे सल्लागार समिती सदस्य रणजीत श्रीगोड,सेक्रेटरी अनिल कुलकर्णी सर ग्राहक पंचायत श्रीरामपूर तालुका अध्यक्ष,गोरख बाराहाते सर . . संघटक श्री दत्तात्रय काशीद.,कार्यकारणी सदस्य,भाऊसाहेब शिंदे किशोर फुणगे,भारत राऊत, गणेश वाघ आदिनी उपोषणासाठी पाठिंबा दिला.

प्रदीर्घ काळानंतर हा महत्वाचा असणारा लोहमार्ग व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे मात्र यासाठी राज्यकर्त्यांचा पाठिंबा नसल्याने हा मार्ग प्रलंबित असून या साठी रेल्वे प्रशासनाने पुढाकार घ्यावा असे प्रवासी संघटना श्रीरामपूर तालुका अध्यक्ष. रणजीत श्रीगोड,यांनी म्हणले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 1 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे