Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपर

नवोदय प्रवेश परीक्षेत ‘फुलारी वस्ती शाळेच्या शर्वरी नजन हिची निवड.

0 6 0 4 8 0

नवोदय प्रवेश परीक्षेत ‘फुलारी वस्ती शाळेच्या
शर्वरी नजन हिची निवड.

नेवासा – (प्रतिनिधी ) – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा डिसेंबर २०२५ चा निकाल नुकता जाहीर करण्यात आला त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलारी वस्ती (भेंडा बु. ता. नेवासा )
या शाळेतून शर्वरी प्रकाश नजन हिची ९६.२५गुण मिळवून निवड झाली.
तसेच शाळेतील १८ पैकी १५ विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले असून इस्रो सहलीसाठी निवड झालेली स्वरा विजय टकले ९३.७५ ,सौरव नारायण गजरे ८७.२५ व अथर्व श्रीकांत आहेर ८३.२५
कार्तिक सचिन खामकर 93.75 गुण

यांनीही चांगले गुण मिळवून यश संपादन केले. यासाठी त्यांना केंद्रप्रमुख – कडू पाटील ,केंद्रप्रमुख – तांबे भास्कर ,मुख्याध्यापक – संजय वाघ , वर्ग शिक्षक -शितल कदम , प्रदिप शेंडगे , अंबादास कोरडे व स्मिता लवांडे यांचे मार्गदर्शन लाभले.

5/5 - (1 vote)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 4 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे