*खामगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी बापूसाहेब सोनावणे तर उपाध्यक्षपदी आगळे
*खामगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी बापूसाहेब सोनावणे तर उपाध्यक्षपदी आगळे
नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
नेवासा तालुक्यातील अग्रगण्य असलेल्या
खामगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी – बापूसाहेब पुंजाराम सोनवणे तर उपाध्यक्षपदी – ज्ञानदेव मारुती आगळे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली.

निवड झाल्यानंतर सोसायटीच्या सभासद व मंडळाचे जेष्ठ नेते भगवान आगळे, शिवाजी जाधव , सरोदे सभासदांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
निवड प्रक्रियेसाठी अधिकारी – बंडू गजे उपस्थित होते.तर संचालक सौ.भीमाबाई भगवान आगळे, सौ.अल्पना शिवाजी जाधव आणि अहिल्यानगर जिल्हा शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष – रामेश्वर चोपडे,प्रल्हाद शेरे,अशोक बोखुरे, डॉ महेंद्र आगळे,
सुनील ताठे, भाऊसाहेब सोनवणे, विठ्ठल काळे , नागनाथ आगळे,संजय ताठे.बाळासाहेब सोनवणे,गणेश कदम,शंकर ढोकणे आदी मान्यवर उपस्थित होते .




