Breaking
राजकिय

जेऊर हैबती भाजपा कार्यकर्त्यांची बैठक मोठ्या उत्साहात संपन्न…

जुलमी अन्यायाला कंटाळून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.- शरद शिंदे

0 6 0 5 0 7

जेऊर हैबती भाजपा कार्यकर्त्यांची बैठक मोठ्या उत्साहात संपन्न…

कुकाणा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

मा.आमदार बाळासाहेब मुरकुटे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा जिल्हाध्यक्ष नामदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच भाजपा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब जी फुलारी साहेब यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीस भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते बैठकीत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केलेले  कार्यकर्ते व गावातील पदाधिकारी यांनी मिळून एक जुटीन काम करणार असल्याचे पक्ष नेतृत्वाला सांगीतले.
जेऊर हैबती गावात भाजपाचे “कमळ” आज पर्यंत नबंर एकवरच आहे परंतु आता आम्ही सर्व जण मिळून पक्षाला अजून मोठ्या उंचीवर घेऊन जाऊ असा शब्द शरदराव शिंदे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला. व माझ्या सारखा प्रशांतभाऊ गडाख यांचा कट्टर समर्थक कार्यकर्ता भाऊ आजारी पडल्यावर यांच्या जुलमी अन्यायाला  कंटाळून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला,असल्याचे शरद शिंदे म्हणाले वेळ आल्यास सगळ्यां गोष्टींचा उलगडा करू असेही शिंदे म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोरक्षनाथ कानडे चेअरमन यांनी केले जय हरी आमदार बाळासाहेब मुरकुटे साहेब, विठ्ठलराव लंघे पाटील, भाऊसाहेब फुलारी,रामदास खराडे, नवनाथ साळूंके, येडूभाऊ सोनवणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरदभाऊ जाधव व नियोजन अंकुश भैय्या इटकर यांनी केले.
या प्रसंगी सरपंच बाळासाहेब रिंधे, हरिभाऊ शिंदे,दत्तात्रय शिंदे,भागचंद शिंदे,भाऊसाहेब शिंदे, माऊली म्हस्के माऊली भुजबळ,आशोक खराडे, बापुराव गवारे,बाळासाहेब रिधे,जिजाराम कानडे, कारभारी ताके,सुनिल ताके , संदिप ताके,भागचंद म्हस्के,आशोक म्हस्के, कृष्णा म्हस्के,सुभाष बागडे, नारायण धायगुडे,राऊसाहेब फुलमाळी, रामदास फुलमाळी, बाबासाहेब फुलमाळी,सावळेराम फुलमाळी, अनिल फुलमाळी,संदिप फुलमाळी,अशोकराव रिधे,राजुभाऊ मिसाळ, दिपक रिधे,गौतम रिधे,अजित शिंदे, गणेशराव ताके, विलास भैय्या शिंदे, इंद्रजीत रिंधे,गणेश शिंदे,प्रतिक बडे,विष्णु बागडे, भगवान मुरकूटे, बाळासाहेब मुरकुटे, बद्रीनाथ म्हस्के, अंबादास भुजबळ, एकनाथ खराडे, भागवत खराडे, रामभाऊ वाघमारे, राजेंद्र शेलार,दिगंबर पिटेकर, सोन्याबापू पिटेकर, बन्सीभाऊ इटकर, अंबादास गायकवाड, बाबासाहेब इटकर, रामदास इटकर,प्रसाद इटकर,गणेश इटकर, सिध्दार्थ इटकर,राज इटकर , लक्ष्मण इटकर , बाळासाहेब इटकर.
यांच्या सह इतर कार्यकर्ते व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते…

या बैठकीसाठी पंचक्रोशीतील शरद शिंदे यांचा मोठा मित्रपरिवार आवर्जून उपस्थित होता यामध्ये – भाजपाचे ज्येष्ठ मार्गदर्शक चंपूसेठ बोरा,शरदराव गरड, अरुण गरड, आण्णासाहेब गव्हाणे, संजूशेठ भंडारी, बबन मामा कोलते, पांडुरंग कावरे,हभप तावरे महाराज आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे