भेंडा गटात जालिंदर वाकचौरे यांची उमेदवारी ची तयारी..
नेवासा प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
भेंडा गटाचे महायुतीचे इच्छुक उमेदवार नेवासा तालुक्यातील रांजणगाव देवी येथील जालिंदर पाटील वाकचौरे ( मास्तर)शिक्षण १२ वी डिप्लोमा सिव्हिल.सेवा निवृत्त अधिकारी — भूमी अभिलेख नेवासा
१९८५ पासून तत्कालीन आमदार संभाजीराव पाटील फाटके यांच्या पासून राजकीय कारकीर्द सुरू ते स्व.खासदार तुकाराम पाटील गडाख यांच्या १९९० च्या विधानसभा निवडणुकीत महत्वाची भूमिका, कायम प्रस्थापित पुढाऱ्यांच्या विरोधात विस्थापितांचे नेतृत्व, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या २०१४ विधानसभेत मोलाचे सहकार्य आणि २०२४ आ. विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या विजयात सुरुवातीपासून प्रत्येक गावात जाऊन प्रचार केला.
स्व.खा.तुकारामजी गडाख साहेब लोकनेते स्व.गोपीनाथजी मुंडे साहेब यांचे निष्ठावंत सहकारी तसेचआ. विठ्ठलराव लंघे पाटील यांचे खंदे समर्थक आहेत.




