*पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त नेवासा तालुक्यातील धामोरी येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप*
*पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त नेवासा तालुक्यातील धामोरी येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप*
नेवासा प्रतिनिधी.- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धामोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आमदार विठ्ठलराव लंघे पाटील मित्र मंडळाच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले, हे प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक पवार राहिज व सर्व विद्यार्थी यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या .प्रसंगी डॉ. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे सचिव आदिनाथ पटारे , ज्येष्ठ कडुबाळ पटारे युवा कार्यकर्ते विठ्ठल पटारे,अजित पटारे,संतोष दाणे,महेश आढगळे,सागर दाणे,अनिल गाडे, दत्ताआढगळे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




