अहमदनगर जिल्हा बँकेचे शिरसगाव शाखेचे सेवा निवृत्त कर्मचारी जालिंदर काळे यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न..
अहमदनगर जिल्हा बँकेचे शिरसगाव शाखेचे सेवा निवृत्त कर्मचारी जालिंदर काळे यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न..
नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
या प्रसंगी व्यासपीठावर भाजपचे जिल्हा अध्यक्ष .विठ्ठलराव लंघे पाटील , कडूबाळ पाटील कर्डिले, दादासाहेब शेळके, नवनाथ देशमुख, भगवानराव आगळे, जे .जे .काळे,
गोरक्षनाथ काळे, नवनाथ साळुंखे ,चोपडे सर, अविनाश काळे, नागपुरे साहेब, जाधव साहेब, कैलास देशमुख साहेब, लंघे साहेब, भुमकर भाऊसाहेब, इथापे भाऊसाहेब, गायके भाऊसाहेब, मच्छिंद्र कदम, संभाजी चावरे, संभाजी नवले, बाळासाहेब निकम तसेच सर्व सोसायटीचे चेअरमन सचिव अध्यक्ष तसेच शिरसगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते……
प्रसंगी जालिंदर काळे बोलताना म्हणाले की 35 वर्ष मी शासनाचे ध्येय धोरण आधारित राहून नियमाचे पालन करून मी अहमदनगर जिल्हा बँकेमध्ये काम केले त्यामध्ये भरपूर अडचणीचा सामना करून मी ही सेवा पूर्ण केली, त्यात आज मला सार्थ आनंद होत आहे तसेच माझा सेवा निवृत्ती समारंभ प्रसंगी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे त्यांनी आभार मानले.
यावेळी विठ्ठलराव लंघे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच जालिंदर काळे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच तसेच सत्कारमूर्ती जालिंदर काळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले तसेच सर्वांचे आभार मानले.