Breaking
ई-पेपर

*आदर्श विद्यालयात योग दिवस साजरा*

0 8 9 9 1 8

*आदर्श विद्यालयात योग दिवस साजरा*

प्रतिनिधी मोहन शेगर सोनई- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

आदर्श विद्यामंदिर सोनई मध्ये योग दिन मोठ्या उत्साहाने आदर्श विद्यामंदिर सोनई मध्ये योग दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला योग दिनासाठी विद्यार्थीही मोठ्या संख्येने हजर होते सर्व विद्यार्थ्यांनी योगाचे धडे स्वतः कृती करून घेतले व्यायामाचे महत्त्व श्री डाके सर यांनी समजावून सांगितले
तसेच सर्व शिक्षक वृंद यांनीही योगा दिनानिमित्त
योगासने प्राणायाम सूर्यनमस्कार केले आरोग्य हीच खरी संपत्ती हे विद्यार्थ्यांना योग दिनातून समजले विद्यार्थ्यांना सन्माननीय मुख्याध्यापक माध्यमिक विभागाचे श्री पवार सर तसेच प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री दरंदले सर व सर्व शिक्षक वृंद यांनी बिस्किटाचे वाटप केलेसाजरा करण्यात आला योग दिनासाठी विद्यार्थीही मोठ्या संख्येने हजर होते सर्व विद्यार्थ्यांनी योगाचे धडे स्वतः कृती करून घेतले व्यायामाचे महत्त्व श्री डाके सर यांनी समजावून सांगितले
तसेच सर्व शिक्षक वृंद यांनीही योगा दिनानिमित्त
योगासने प्राणायाम सूर्यनमस्कार केले आरोग्य हीच खरी संपत्ती हे विद्यार्थ्यांना योग दिनातून समजले विद्यार्थ्यांना सन्माननीय मुख्याध्यापक माध्यमिक विभागाचे श्री पवार सर तसेच प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री दरंदले सर व सर्व शिक्षक वृंद यांनी बिस्किटाचे वाटप केले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे