Breaking
ई-पेपरराजकिय

जिल्हा बँकेचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील यांचे भेंड्यात स्वागत.

0 6 0 4 8 0

जिल्हा बँकेचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील यांचे भेंड्यात स्वागत

नेवासा – (प्रतिनिधी ) – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते चंद्रशेखर घुले पाटील यांची बिनविरोध निवड झाली.या निमित्ताने भेंडा ता. नेवासा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर असंख्य कार्यकर्त्यांनी मा. आ. चंद्रशेखर घुले पाटील यांचे स्वागत केले, प्रसंगी लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी चंद्रशेखर घुले पाटील आले असता कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.


याप्रसंगी माजी जि प सदस्य – दत्तात्रय काळे नेवासा बाजार समितीचे माजी सभापती डॉ शिवाजी शिंदे, ॲड हिम्मतसिंह देशमुख, नामदेव निकम, सोमनाथ कचरे, नामदेव शिंदे, डॉ संतोष फुलारी, डॉ दिलीप यादव,बाबा गव्हाणे, किशोर भणगे, सुभाष म्हस्के, नयन फुलारी, विशाल शिंदे, प्रज्वल शेळके, प्रदिप फुलारी, महेश खाटिक, आदींसह विविध कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 4 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे