Breaking
ई-पेपरमहाराष्ट्र

युवा नेते महेश उगले यांच्या वाढदिवसा निमित्ताने सामाजिक उपक्रम…

शालेय साहित्याचे वाटप..

0 6 0 4 8 0

युवा नेते महेश उगले यांच्या वाढदिवसा निमित्ताने सामाजिक उपक्रम…

शालेय साहित्याचे वाटप..

नेवासा प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

युवानेते महेश गुलाबराव उगले ग्रामपंचायत सदस्य जेऊर हैबती,अध्यक्ष जगदंब प्रतिष्ठाण..
यांच्या ३५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे सामाजिक उपक्रम म्हणून इतर खर्चास फाटा देऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जेऊर हैबती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताके वस्ती,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रिंधे वस्ती व श्री नरेंद्र महाराज हायस्कूल जेऊर हैबती येथे प्रत्येक विद्यार्थ्यांना वह्या पेन मिठाई वाटप करून वाढदिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

त्याच बरोबर कचरा मुक्त गाव करण्यासाठी गावातील प्रत्येक घरात प्रत्येक दुकानात कचराकुंडी (डस्टबिन) वाटप करण्यात आले.


उपक्रमासाठी जगदंब प्रतिष्ठान चे सर्व सहकारी ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.. यापूर्वी वृक्षरोपण, जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धा , अनाथाश्रमात अन्नदान, दवाखान्यासाठी आर्थिक मदत, असे विविध उपक्रम जगदंब प्रतिष्ठान मार्फत राबविण्यात आलेले आहेत.केलेल्या उपक्रमांचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

5/5 - (1 vote)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 4 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे