आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते पाचेगाव ,चिचबन व मधमेश्वर बंधाऱ्याच्या पाण्याचे जलपूजन.

नेवासा तालुक्यातील एन उन्हाळ्यात पाचेगाव बंधाऱ्यात पाच फळ्या पाणी आडवून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला,त्याबद्दल आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते पाचेगाव ,चिचबन व मधमेश्वर बंधाऱ्याच्या पाण्याचे जलपूजन.
नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
नेवासा तालुक्यातील प्रवरा नदीवरील प्रथम असणारा पाचेगाव बंधाऱ्यात एन उन्हाळ्यात पाणी सोडवून तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा आधार देण्याचे काम आमदार विठ्ठलराव लंघे यांनी केले.त्याबद्दल त्या ऋणातून थोडीफार उतराई म्हणून आमदार लंघे यांच्या हस्ते या बंधाऱ्याच्या पाण्याचे जलपूजन करून शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी त्यांचा आभार व्यक्त करून सत्कार केला.
आमदार लंघे पाचेगाव , चिचबन व नेवासा बुद्रुक येथील बंधाऱ्यावर येताच परिसरातील गावातील शेतकरी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थित, त्यात काही ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी बंधाऱ्यात पाणी जास्त काळ टीकत नसल्याने काहीतरी उपायोजना करून निधी उपलब्ध करून देण्यासाठी निवेदन दिली.आमदार लंघे यांनी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून भविष्यात बंधारा पूर्ण क्षमतेने भरून देण्यासाठी प्रयन्त करू असे आश्वासन यावेळी दिले
यावेळी विठ्ठलभाऊ मते,बाळासाहेब ससे, माऊली पेचे.भाजप युवा नेते ऋषिकेश भाऊ शेटे , शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार, मा संचालक शांताराम तुवर, ज्ञानेश्वर डौले शेतकरी संघटनेचे हरिभाऊ तुवर, विक्रम तुवर, माजी सरपंच पाचेगाव श्रीकांत पवार, हरिभाऊ जगताप, अशोक कुलकर्णी, अशोक मतकर, दारकुंडे बाप्पुसाहेब, कुणाल बोरुडे,शिवाजी पवार, किरण जाधव, दादासाहेब होन,लक्ष्मण माकोने,दिगंबर नांदे, दत्तात्रय पाटील, समत कुलकर्णी, सुनील शिंगोटे,योगेश थिटे, अनिल पडूंरे, प्रसिद्धीप्रमुख आदिनाथ पटारे, संजय पवार,आप्पासाहेब काळे, अशोक मतकर. ज्ञानेश्वर मतकर, अविनाश सोनावणे. सुरेश पांडुरे,अमोल गायकवाड.
गणेश तुवर,सुधाकर शिंदे, बाप्पू गोरे,ज्ञानदेव आढाव उपसरपंच पाचेगाव,पवन पवार, राहुल तुवर, राहुल पंडित, भास्कर तुवर, गणेश माकोणे, ज्ञानेश्वर घोगरे, चैतन्य कुलकर्णी, दिलीप कुलकर्णी, प्रशांत विधातटे, नदराज घोगरे नारायण पांडुरे, रामदास भिसे ,अंबादास रोडे, भाऊसाहेब जाधव, बाबासाहेब जाधव, पाटबंधारे विभागाचे शाखा उपअभियंता मारवाडे,बेलपिपळगाव शाखाधिकारी घोंगडे यांच्या सह परिसरातील पाचेगाव, इमामपूर, गोनेगाव,निंभारी, पुनतगाव चिचबन,मधमेश्वर नेवासा बुद्रुक आदी गावातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.