आरोग्य व शिक्षणई-पेपर
किड्स किंगडम च्या विद्यार्थ्यांचा अखिल भारतीय राजभाषा हिंदी परीक्षेत सहभाग.

0
4
0
5
3
3
किड्स किंगडम च्या विद्यार्थ्यांचा अखिल भारतीय राजभाषा हिंदी परीक्षेत सहभाग.
कुकाणा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्थेने आयोजित केलेल्या अखिल भारतीय राजभाषा हिंदी परीक्षेत किड्स किंगडम अकादमी कुकानाच्या 12 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता,त्या परीक्षेत सर्व मुलांना पदके व प्रमाणपत्र मिळाले.मार्गदर्शक शिक्षकांना महात्मा गांधी राजभाषा भूषण शिक्षक पुरस्कारानेही गौरविण्यात आले.
शिक्षिका अनिता मॅडम प्रतिभा मॅडम पूजा मॅडम रोहिणी मॅडम यांनी या परीक्षेसाठी मार्गदर्शन केले होते.शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्ती बंग आणि सचिन बंग यांनी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
0
4
0
5
3
3