Breaking
ई-पेपर

कुकाणा विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत आमदार विठ्ठराव लंघे यांच्या उपस्थितीत संपन्न

0 6 0 5 0 7

कुकाणा विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत आमदार विठ्ठराव लंघे यांच्या उपस्थितीत संपन्न

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

ग्रामसेवा मंडळ संचालित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कुकाणा (ता. नेवासा) येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठीचा शाळा प्रवेशोत्सव, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्री विठ्ठलराव लंघे पाटील हे उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाने व उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
या कार्यक्रमा संस्थेचे अध्यक्ष. देशाई आबा देशमुख ,  रंजनबाई पवार,  मच्छिंद्र नाना कावरे, तालुकाध्यक्ष संजय पवार,  किरण शिंदे, रामेश्वर शिंदे, प्राचार्य  संभाजीराव देशमुख, उपप्राचार्य  प्रकाशराजे भोसले, परीवेक्षक मा. डगळे नारायण, तसेच शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात नवागत विद्यार्थ्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देण्याचे आवाहन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे