Breaking
ई-पेपर

कुकाण्यात किड्स किंग्डम अकॅडमित संत गाडगे बाबांना पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन..

0 4 6 2 1 3

कुकाण्यात किड्स किंग्डम अकॅडमित संत गाडगे बाबांना पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन..

कुकाणा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

कुकाण्यात किड्स किंग्डम अकॅडमित संत गाडगे बाबांना पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यात आले, या वेळी
संत गाडगे महाराज किंवा संत गाडगे बाबा या नावाने प्रसिद्ध असलेले संत गाडगे बाबा महाराष्ट्र राज्यातील एक महान समाजसुधारक होते. २३फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती येथे जन्मलेल्या गाडगे महाराजांना त्यांनी केलेल्या कार्यामुळे स्मरण केले जाते. संत गाडगे बाबा आजही देशभरात, विशेषत: महाराष्ट्रात एक आदरणीय संत आहे आणि अनेक वर्षांपासून संत गाडगे महाराजांचे मोलाचे विचार येणाऱ्या प्रत्येक पिढ्यांना प्रेरणा देत आहेत. संत गाडगे महाराज यांचे २० डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले. अमरावती येथील त्यांच्या मूळ गावी पेढी नदीच्या काठी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असल्याचे शिक्षिका अनिता बडे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.प्रसंगी प्रतिभा कदम,रोहिणी सरोदे , पूजा पवार,वैष्णवी कदम आदी शिक्षिका उपस्थित होत्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 2 1 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे