Breaking
ई-पेपर

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ अंतर्गत आरोग्य शिबिर सलाबतपुर येथे ७० रुग्णांची आरोग्य तपासणी संपन्न….

0 6 0 5 1 9

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ अंतर्गत आरोग्य शिबिर सलाबतपुर येथे ७० रुग्णांची आरोग्य तपासणी संपन्न….

नेवासा प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

श्रीक्षेत्र त्रिंबकेश्वर जि. नाशिक सद्गुरु प.पु. मोरेदादा चरटेबल हॉस्पिटल अॅण्ड मेडीकल ट्रस्ट अंतर्गत मोफत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र सलाबतपूर येथे सोमवार रोजी सकाळी ८ वाजता आरोग्य तपासणी नाडी परिक्षण व सर्व रोग निदान शिबीराला दीप प्रज्वलन करून प्रारंभ करण्यात आला .

या नाडी परीक्षण शिबिरामध्ये एकूण ७० रुग्‌णांची मोफत आरोग्य तपासणी उपस्थित डॉ. गौरकर व डॉ.शेवाळे यांनी केली.

या नाडी परीक्षण शिबिराच्या प्रसंगी समस्त ग्रामस्थ सलाबतपुर तसेच सलाबतपुर येथील स्वामी समर्थ सेवेकरी कार्यक्रमाला उपस्थित राहून श्री स्वामी समर्थ चरणी सेवा रुजू केली .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 1 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे