कुकाणा जि.प . प्रा .शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अमोल कावरे तर उपाध्यक्ष पदी पूजा भागवत यांची बिनविरोध निवड..

कुकाणा जि.प . प्रा .शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अमोल कावरे तर उपाध्यक्ष पदी डॉ. पूजा भागवत यांची बिनविरोध निवड..
कुकाणा प्रतिनिधि – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
नेवासा तालुक्यातील कुकाणा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची व्यवस्थापन समिती नुकतीच जाहीर करण्यात आली ,सर्वानुमते अमोल बाप्पुराव कावरे यांची अध्यक्षपदी तर सौ.डॉ.पूजा हेमंत भागवत यांची उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात करण्यात आली ,त्याच बरोबर समितीच्या सदस्य मंडळात प्राधिकरण सदस्य म्हणून एकनाथराव गोपीनाथ कावरे शिक्षण तज्ञ दौलतराव चंद्रकुमार देशमुख,वर्षा संदीप चाबुकस्वार,संतोष अशोक भूमकर,प्रवीण शेषराव नाबदे,अण्णासाहेब भीमराज गायकवाड,सोनाली शेखर सदावर्ते,विकास बद्रीनाथ भेंडेकर,दीपक नवनाथ पंडित,अजिनाथ आत्माराम वाबळे,अमरनाथ सुभाष गवळी,परवीन जाबीर शहा
विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून शंभूराजे विलास चेंमटे
वैष्णवी बाळासाहेब कचरे शिक्षक प्रतिनिधी म्हणून सतीशकुमार गुलाब चाबुकस्वार, तर समितीच्या सचिव श्रीमती विजया गोरक्षनाथ साठे यांची निवड करण्यात आली. ,शाळेच्या मुख्यध्यपिका ,तसेच पालक वर्ग , उपस्थित होते .त्याच बरोबर शाळेच्या वतीने अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल ,अमोल कावरे उपाध्यक्ष पूजा भागवत व सदस्यांचे सरपंच लताताई अभंग उपसरपंच शुभांगीताई कचरे ग्रामपंचायत सदस्य मंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले .




