Breaking
ई-पेपर

तुषार गायकवाड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेवासा शहर उपाध्यक्ष पदी.

0 4 6 0 4 7

तुषार गायकवाड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेवासा शहर उपाध्यक्ष पदी.

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

नेवासा तालुक्यातील नेवासा बुद्रुक येथील तुषार लक्ष्मण गायकवाड यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेवासा शहर उपाध्यक्षपदी नुकतीच निवड झाली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.राज ठाकरे साहेब यांच्या आदेशान्वये व मा.बाबासाहेब शिंदे जिल्हा अध्यक्ष उत्तर अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली तुषार गायकवाड यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेवासा शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेवासा शहर अध्यक्ष मा. रविंद्र फुलचंद पिंपळे यांच्या सहीने गायकवाड यांना नुकतेच नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
गायकवाड यांना तालुक्यातील नव निर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 0 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे