Breaking
ई-पेपर

*अहिल्यानगर उपविभागाच्या हद्दीतील मुळा उजवा कालवा परिसरात* *प्रतिबंधात्मक आदेश*

0 6 0 5 3 1

*अहिल्यानगर उपविभागाच्या हद्दीतील मुळा उजवा कालवा परिसरात*
*प्रतिबंधात्मक आदेश*

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

उपविभागीय दंडाधिकारी, अहिल्यानगर यांनी भारतीय नागरिक सुरक्षा सहिंतेनूसार प्राप्त अधिकाराचा वापर करत उपविभागाच्या महसुल स्थळसिमेच्या हद्दीतील मुळा उजवा कालवा आवर्तन कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या ठिकाणी संचार, वाहतूक, फिरणे, उभे राहणे, रेंगाळणे असे कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे.

कालव्याच्या ठिकाणी प्रवाह कालावधीत पाच किंवा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई राहील. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तीच्या हालचालीवर, फिरण्यावर या कालावधीत निर्बंध असतील. कालव्याच्या आजुबाजूस ५०० मीटर परिासरात कोणालाही प्रवेश करता येणार नाही. हा आदेश कार्यकारी अभियंता, पाटबंधारेविभागांतर्गत नियुक्त अधिकारी, कर्मचारी व वाहनांना लागू राहणार नसल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
*******

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 3 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे