Breaking
ई-पेपर

रविंद्र सरोदे यांना मन्वंतर पत्रकारिता पुरस्कार जाहीर.

0 4 5 0 6 2

रविंद्र सरोदे यांना मन्वंतर पत्रकारिता पुरस्कार जाहीर

नेवासा प्रतिनिधी-

कुकाणा येथील ‘दैनिक सकाळ’चे बातमीदार रविंद्र सरोदे-सुर्यवंशी यांना देडगाव(ता.नेवासे) येथील मन्वंतर सामाजिक संस्थेचा मन्वंतर आदर्श पत्रकारिता राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष डाॅ. विजय कदम व निवड समितीने पुरस्काराची घोषणा केली असून शुक्रवार (ता.४) रोजी सकाळी नऊ वाजता तक्षशिला कनिष्ठ महाविद्यालयात पुरस्काराचे वितरण होणार आहे. संस्था सन २००६ पासून शेतक-यांचे प्रश्न,
मजुरांच्या मुलांचे शिक्षण, अपंगाचे कल्याण व महिला सक्षमीकरण करीता काम करीत आहे. पुरस्कार सोहळ्यात आदर्श पत्रकारिता बरोबर आदर्श शिक्षक व आदर्श दिव्यांग स्नेही हे अन्य दोन पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 5 0 6 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे