ई-पेपर
२१ डिसेंबर जागतिक योग दिवस निमित्त देवगड येथे ध्यान शिबीर..

0
4
6
0
5
8
२१ डिसेंबर जागतिक योग दिवस निमित्त देवगड येथे ध्यान शिबीर
नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
देशात होणारा जागतिक योग दिवस श्री क्षेत्र देवगड येथे प. पु. श्री श्री रविशंकर तसेच महंत प. पु. गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या कृपेने व प. पु. स्वामी प्रकाशनंदगिरी यांच्या प्रेरनेने शनिवार २१ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते ९ यावेळेत ध्यान शिबीर होणार आहे
याशिबिरात स्वतः प. पु.गुरुवर्य भास्करगिरी महाराज उपस्थित राहणार आहेत
तसेच आर्ट ऑफ लिविंगच्या त्रिवेणी आश्रम मरकल (पुणे) येथील योग शिक्षक श्री तुकाराम जावळे काका हे योग व ध्यान बाबत मार्गदर्शन करणार आहेत
या कार्यक्रमासाठी नेवासा तालुक्यातील नागरिकांनी मोठया सख्खेने हजर रहावे असे आवाहन नेवासा तालुका सरपंच संघटनेने केले आहे
0
4
6
0
5
8