Breaking
ई-पेपर

किड्ड्स किंगडम अकॅडमीत जागतिक योग दिन उत्साहात साजरा.

0 6 0 5 2 1

किड्ड्स किंगडम अकॅडमीत जागतिक योग दिन उत्साहात साजरा.

कुकाणा प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

किड्स किंग्डम अकॅडमी कुकाना येथे योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक योग दिनानिमित्त शाळेत योगशिक्षक श्री दिगंबर (दादा ) रींधे सर तसेच श्री प्रशांत बागडे सर उपस्थित होते.सर्व विद्यार्थ्यांनी योगा दिनानिमित्त विविध प्रकारची योगासने , प्राणायाम , ध्यान साधना करून योगा साजरा केला तसेच रिंधे सर यांनी मुलांना योगा करण्याचे फायदे समजून सांगितले तसेच अतिशय सुंदर प्रकारे योगासने करून घेतली यावेळी शाळेचे प्राचार्य जुनेद बागवान सर यांनी पाहुण्यांचा सन्मान केला तसेच शाळेच्या वतीने शिक्षिका प्रतिभा कदम यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

1/5 - (1 vote)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे