Breaking
ई-पेपर

रयत शेतकरी संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन सपन्न..

अहिल्यानगर ची कार्यकारिणी जाहीर तर तालुक्याच्या ही पदाधिकारी निवडी..

0 4 6 2 2 2

रयत शेतकरी संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन सपन्न..

अहिल्यानगर ची कार्यकारिणी जाहीर तर तालुक्याच्या ही पदाधिकारी निवडी..

नेवासा प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

रयत शेतकरी संघटना,महाराष्ट्र राज्य च्या वतीने,दिं.१३/४/२०२५ रोजी राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात आले.प्रमुख पाहुणे नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठल राव लंघे पाटील उपस्तित होते.कार्यक्रमचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख होते.बोलताना शासनाने दिलेले वचन पूर्ण करून ७/१२ कोरा करावा.आपल्या जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन पूर्ण करावे,सरकार नेहमी शेतकऱ्याला छळत आले आहे.आता तुमच्या भूल थापा बंद करा,नाहीतर रयत शेतकरी संघटना महारष्ट्रात मोठे आंदोलन उभे करील.या कार्यक्रमात अहिल्यानगर जिल्हा कार्यकारणी जाहीर झाली,काही नवनियुक्त तर काहींना पदोउन्नती झाली.या मध्ये प्रामुख्याने, नेवासा तालुका कार्याद्यक्ष श्री बबन जालिंदर कोरडे यांना अहिल्यानगर जिल्हा उत्तर अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले,नेवासा तालुका अध्यक्ष श्री गणश सोनवणे यांना obc जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले.तसेच नेवासा तालुका वकील संघ चे कायदे सल्लगार श्री अड.रवींद्र पगिरे यांना जिल्हा कायदे सल्लगार या पदी नियुक्त करण्यात आले.तर नेवासा तालुका सचिव श्री.संजय वरखडे यांना नेवासा तालुका अध्यक्ष हारून पटेल नेवासा कार्य अद्यक्ष पदी निवड करण्यात आली.या नवीन नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे शेतकरी आणी जनतेतून तसेच जिल्हा भरातून स्वागत होत आहे.
यावेळी आमदार विट्टल राव लंघे बोलताना म्हणले की,नेवासा तालुक्यातून मी देखील शेतकरी कुटुंबातुन आहे.मी शेतकरी जवळून अनुभवले आहे.त्यांचे हाल अपेष्टा मी स्वतः जवळून पाहिले आहे.माझ्या मतदार संघात.शेतकरी वर्गासाठी कार्यक्रम होत आहे.मला आंनद आनंद झाला.नेहमी शेतकरि कष्टकरी यांच्या पाठीशी खंबीर उभे राहील.नेवासा तालुक्यातील रयत शेतकरी संघटनेने मला आमदार करणे साठी मोठा वाटा उचला आहे.मी नेहमी तुमचा ऋणी राहील.सर्व नवनिर्वाचित ,बबन कोरडे,ऍड.रवीद्र् पागिरे, संजय वरखडे,गणेश सोनावणे यांना खूप शुभेच्छा देतो.
कार्यक्रमासाठी, बापूसाहेब देशमुख,प्रदेश अध्यक्ष,रयत शेतकरी संघटना,रामदास कोतवाल प्रदेश् उपाध्यक्ष, रयत शेतकरी संघटना, हेमंत चौधरी,प्रदेश सचिव, प्रदेश कायदे सल्लागर,बबनराव गायकावड, मराठवाडा अध्यक्ष त्रिंबक नागरे, परदेश महिला अध्यक्ष नयना गवळी पुणे जिल्हा महिला अध्यक्ष पिंकू राजगुरू, छ.संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष हरिदास सराटे,वैजापूर तालुका अध्यक्ष अमोल बावचे,ठाणे जिल्हा अध्यक्ष महिला अध्यक्ष, जुलेखा पठाण अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष अल्पसंखांग इनायत पठाण, नेवासा तालुका अद्यक्ष श्री गणेश सोनवणे,कार्याद्यक्ष बबन कोरडे नेवासा कायदे सल्लगार रवींद्र पागिरे, संजय वरखडे सचिव,उपाध्यक्ष विशाल वरकड,युवा अध्यक्ष चव्हाण,युवा उपाध्यक्ष राजू तांगडे,शेतकरी,ग्रामस्थ उपस्तित होते.सूत्र संचालन,त्रिंबक नागरे, बबन गायकावड यांनी केले.तर आभार बबन कोरडे यानि मानले,तर कार्यक्रम यशस्वी होणेसाठी त्रिंबक नागरे हरिदास सराटे गणेश सोनवणे,संजय वरखडे,यांनी परिश्रम घेतले.

2/5 - (1 vote)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 2 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे