Breaking
ई-पेपर

सुधाकर जोशी यांचे निधन..

0 6 0 5 3 0

सुधाकर जोशी यांचे निधन

कुकाणा प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

नेवासा तालुक्यातील कुकाणा व लोक नेते स्व. मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी कारखान्यातील सेवा निवृत्त कर्मचारी व ज्योतिष्यकार सुधाकर गणपत जोशी देवा ( वय ७७ ) यांचे बुधवार दि. २६ रोजी अलपशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा , सुन व नातवंडे असा परिवार राजेंद्र जोशी यांचे ते वडील होत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे