ई-पेपर
केंद्र स्तरावर वक्रुत्व स्पर्धामध्ये चैताली कु-हे हीचा प्रथम क्रमांक…

0
6
0
5
0
4
केंद्र स्तरावर वक्रुत्व स्पर्धामध्ये चैताली कु-हे हीचा प्रथम क्रमांक…

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
नेवासा तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींचा विवीध स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक यात.बालगट
१) वक्रुत्व स्पर्धामध्ये चैताली कु-हे हीचा प्रथम क्रमांक २) वेशभुषा प्रथम क्रमांक श्रावणी संतोष तांदळे हीचा प्रथम क्रमांक.
३) वैयक्तीक गीत गायन मध्ये श्रावणी संतोष तांदळे हीचा तृतीय क्रमांक आला.तर
कीलबील गट
१) वक्रुत्व स्पर्धामध्ये तृतीय क्रमांक सिध्दी सुनील तांदळे हीचा आला.
या सर्वांच्या विजया मागे शाळेचे शिक्षक कदम मेडम व राऊत सर या दोघांचे मोलाचे योगदान आहे.
तरी सर्व विजेत्यांचे सर्व स्तरांमधून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
0
6
0
5
0
4




