ई-पेपर
हिंदुहृद्यसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या 99 व्या जयंती निमित्त शिवसेनेकडून गो मातेची सेवा

0
4
0
5
2
9
हिंदुहृद्यसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या 99 व्या जयंती निमित्त शिवसेनेकडून गो मातेची सेवा…
नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्त सेवा
हिंदुहृद्यसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या 99 व्या जयंती निमित्त शिवसेनेचा तालुक्यातील बुलंद आवाज, शिवसेना नेते नेवासा तालुका प्रमुख संजय पवार यांच्या वतीने ,वाकडी ता. नेवासा येथील विजय हनुमान गो शाळा येथे गो मातेस हिरवा चारा देऊन गो मातेची सेवा करण्यात आली. या प्रसंगी
भाजपा किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष अंकुश काळे पाटील,कुकाना येथील उपसरपंच भाजपा तालुका उपाध्यक्ष सोमनाथ कचरे पाटील , मराठा महासंघाचे गणेश ताके पाटील ,माहिती अधिकार कार्यकर्ते आजिम भाई सय्यद अशोक थोरे आणि गो शाळे चे विश्वस्त..होते वाकडी गाव च्या ग्रामस्थांनी या वेळी आभार मानले.
0
4
0
5
2
9