Breaking
ई-पेपर

पोलीस पाटील संघाच्या अहिल्यानगर जिल्हा अध्यक्षपदी ज्ञानदेव कळमकर तर नेवासा तालुका अध्यक्ष पदी रमेश डोळे पाटील..

0 6 0 5 0 7

पोलीस पाटील संघाच्या अहिल्यानगर जिल्हा अध्यक्षपदी ज्ञानदेव कळमकर तर नेवासा तालुका अध्यक्ष पदी रमेश डोळे पाटील..

नेवासा – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या अहिल्यानगर जिल्हा अध्यक्षपदी ज्ञानदेव कळमकर तर नेवासा तालुका अध्यक्ष पदी रमेश डोळे पाटील यांची निवड करण्यात आली आज महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब पाटील शिंदे व महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्य कारणी सदस्य अँड.सयाराम बानकर यांच्या अध्यक्षतेखाली आज शेतकरी सभागृह अहिल्यानगर येथे अहिल्यानगर जिल्हयाची बैठक पार पडली यावेळी त्यांची निवड सर्वांनुमते ज्ञानदेव कळमकर यांची अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष तर रमेश डोळे नेवासा तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली यावेळी अहिल्यानगरचे चंद्रकांत खजिनदार, दिलीप गायकवाड, संजय दहिफळे, प्रसाद गायकवाड, संजय वाकचौरे, विठठल चांगुलपाई, आदिनाथ मते, रामदास जाधव, अरुण होले, संजय काळोखे, दिलीप फंड, भगवान कदम, संतोष जाधव, संतोष खराड, जयसिंग काळे, अंबादास देवकर, रमेश रासकर, किसन पारधे आदी सह अहिल्यानगर जिल्हयातील पोलीस पाटील मोठया संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे