Breaking
ई-पेपर

महालक्ष्मी हिवरे येथील नारळी सप्ताहाला सांस्कृतिक मंञी अशिष शेलार यांची भेट!

आमदार विठ्ठलराव लंघे - पाटील यांनी केला मंञी शेलारांचे स्वागत!

0 4 4 9 7 8

महालक्ष्मी हिवरे येथील नारळी सप्ताहाला सांस्कृतिक मंञी अशिष शेलार यांची भेट!

आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी केला मंञी शेलारांचे स्वागत!

नेवासा (प्रतिनिधी) – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

महालक्ष्मी हिवरे (ता.नेवासा) येथील संत नारायणबाबा तारकेश्वर गड येथे हभप अदिनाथ महाराज शास्री यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या ४७ व्या नारळी सप्ताह निमित्त बुधवार (दि.२) रोजी हभप प.पु.गणेश महाराज शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या मोगरा फुलला या कार्यक्रमास राज्याचे सांस्कृतिक मंञी अशिष शेलार आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील,आमदार सत्यजित तांबे,आमदार विलास लांडे,भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुश काळे,भाजपाचे युवानेते ऋषिकेश शेटे,सरपंच अनिल घुले,सचिन दुसूंगे,दत्ताञय तापकिरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते याप्रसंगी देवस्थानच्यावतीने आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांचा सन्मान करण्यात आला तर राज्याचे सांस्कृतिक मंञी अशिष शेलार यांचा सत्कार आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी केला यावेळी विविध मान्यवर भाविक – भक्त आणि ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

2/5 - (1 vote)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 7 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे