Breaking
ई-पेपर

हंडीनिमगाव मध्ये शिवजयंती उत्सहात साजरी…

0 6 0 5 0 7

हंडीनिमगाव मध्ये शिवजयंती उत्सहात साजरी…

नेवासा – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

हंडी निमगाव येथील जाधव वस्ती या ठिकाणी आज शिवजयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली.
साईनाथ ग्रुप च्या वतीने अनोखा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये डीजे मिरवणूकवर बंदी घालत, सकाळी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून विधिवत पूजा करण्यात आली. व डीजे मिरवणूक च्या खर्चाला फाटा देत सायंकाळी, मारुती मंदिर समोर माता भगिनीं, अबाल वृद्ध ग्रामस्थ आणि तरुण मंडळ साठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर व्याख्यान आयोजित केले होतें व व्याख्यान नंतर सामुदायिक महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
कार्यक्रम वेळी हंडी निमगाव चे उपसरपंच गणेश जावळे,मा. उपसरपंच अशोक कांबळे (ग्रा प सदस्य ), संकेत वाघमारे (ग्रा प सदस्य ), आबा साळुंके, अरुण जाधव, नानासाहेब बनकर यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रम चे सूत्रसंचालन बाळासाहेब पिसाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन किरण जाधव यांनी केले.
सोनू पिटेकर, यांनी सहकार्य केले,
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साईनाथ ग्रुप चे अरुण गरड, रणजित पिसाळ, आनंद रोडगे, बाबासाहेब रोडगे, संजय जाधव,शुभम साळुंके किरण गरड, कुणाल पिसाळ, ऋषिकेश भनगे, गणेश भणगे,प्रसाद पिटेकर, विशाल जाधव, आदित्य जाधव, बाळासाहेब जाधव, लव पिसाळ, निखिल जाधव, विकास जाधव, महेश जाधव, सचिन जाधव, भनगे सर,इत्यादी ची मदत झाली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे