ई-पेपर
*विठ्ठल गव्हाणे यांचे निधन*

0
9
5
0
2
3
*विठ्ठल गव्हाणे यांचे निधन*
नेवासा –
भेंडा बुद्रुक ता. नेवासा येथील प्रगतशील शेतकरी विठ्ठल तात्याबा गव्हाणे (वय – 87 वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने दि.20 रोजी निधन झाले.
त्यांचे पश्चात पत्नी, एक मुलगा,तीन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब गव्हाणे व उप सरपंच संगीता नामदेव शिंदे यांचे ते वडील होत.
0
9
5
0
2
3




