सलाबतपुर सोसायटीचे सचिव संभाजी नवले यांची नेवासा तालुका स्टाफ सोसायटी चेअरमन पदी निवड….
सलाबतपुर सोसायटीचे सचिव संभाजी नवले यांची नेवासा तालुका स्टाफ सोसायटी चेअरमन पदी निवड……
नेवासा प्रतिनिधी – मंगेश निकम
नेवासा तालुक्यातील सलाबतपुर सोसायटीचे सचिव संभाजी नवले यांची नेवासा तालुका स्टाफ सोसायटी चेअरमन पदी निवड करण्यात आली आहे त्यांचा सलाबतपुर मधील सचिव पदाचा कारभार पाहता हा त्यांना नेवासा तालुका स्टाप सोसायटी चेअरमन पदाचा पदभार देण्यात आला आहे.
ते नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथे खूप वर्षापासून सोसायटीमध्ये सचिव म्हणून काम पाहत आहे त्यांचे कामाचे हातोटी तसेच चोक हिशोब सर्व शेतकऱ्यांशी मिळून जुळून राहणे दिलखला स्वभाव यामुळे त्यांची ही नेवासा तालुका स्टाफ सोसायटी चेअरमन पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी त्यांचा
सहाय्यक निबंधक घोडेचोर साहेब, सरपंच अझर शेख , चेअरमन बाळासाहेब नंदाराम निकम ,बबनराव तांबे, रवींद्र निकम, संजय देशमुख, अदिनाथ निकम, जाऊल शेख, गोरख शिंदे, देविदास परदेशी,
पत्रकार मंगेशराजे निकम पाटील, सलाबतपुर सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब साळुंके, व्हॉइस चेअरमन काका पाटील कर्डिले,सहकारी बँकेचे शाखा अधीकारी दिलीपराव पवार तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.