Breaking
ई-पेपर

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे उदया महसूल विभागाकडून आयोजन..

कुकाणा येथे सिद्धिविनायक कार्यालयात होणार संपन्न..

0 6 0 5 0 7

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे उदया महसूल विभागाकडून आयोजन..

कुकाणा येथे सिद्धिविनायक कार्यालयात होणार संपन्न..

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे उदया बुधवार दि २५ रोजी सकाळी १० वाजता महसूल विभागाकडून आयोजन करण्यात आले आहे, तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाट्न होणार असून सुधीर पाटील उपविभागीय अधिकारी, अ.नगर, नेवासा तहसीलदार .डॉ. संजय बिरादार तसेच कुकाणा मंडळातील ग्रामपंचायत चे सर्व पदाधिकाऱी प्रमुख मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असून
सदर शिबीरामध्ये विविध प्रकारचे दाखले वाटप, पुरवठा विषयक, संजय गांधी योजना बाबत लाभ धारकांना लाभाचे वितरण व इतर महसुल विषयक बाबींचे मार्गदर्शन सदर शिबीरामध्ये आयोजित केलेले आहे. या शिबिराचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन कुकाणा मंडळ महसूल विभागाकडून करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे