मिसेस मुंबई स्पर्धा गोरेगाव पार्क येथे संपन्न…
मिसेस मुंबई स्पर्धा गोरेगाव पार्क येथे संपन्न……..
मुबंई – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
मुंबई येथे गोरेगाव पार्क येथे सुरू असलेल्या द फर्न हॉटेल ए एन ईकॉटेल पटेल रोड पहाडी गोरेगाव ईस्ट येथे सुरू असलेल्या मिसेस मुंबई या स्पर्धेमध्ये विविध भागातील महिलांनी यामध्ये सहभाग घेतला होता.
या स्पर्धेमध्ये चीफ गेस्ट म्हणून हरीश शहा , डॉ.किशुपाल चीफ गेस्ट , चीफ गेस्ट रांजण गाला ,नेहा मेहता ॲक्टर मॉडेल, चीफ गेस्ट ओंमकार कडू, तसेच या स्पर्धेचे जज म्हणून नेहा मेहता, विद्या, अमोद दोषी , बिग बॉस हरीश भाटिया इंटरनॅशनल हेअर स्टाईलीस्ट हे होते.
या स्पर्धेमध्ये एकूण 18 महिलांनी भाग घेतला होता तसेच खालील प्रमाणे महिलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेला होता.
त्यामध्ये ईषा, ज्योती शार्दुल, मेघा ,आरती घाग, आरोही बिना, सीमा, सुवर्णा ,शोभा, मृणाल, प्रियंका, वृषाली (ग्रेसफुल एंजल),श्रुती ,समिता मकवाना,
तीलोतमा, वंदना गांगुर्डे ,अंनुश्री मारू, आदी महिलांचा या मिसेस मुंबई या स्पर्धेमध्ये सहभागी होत्या.
या सर्व विजेते महिलांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. हा स्पर्धेचा सोहळा मुंबई येथील गोरेगाव ईस्ट येथे एन इकॉटेल हॉटेलमध्ये संपन्न झाला.
यामध्ये वृषाली हीला ग्रेस फुल एंजल म्हणून मानांकन देण्यात आले.