ई-पेपर
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नेवासा शहरातील अतिक्रमण भुईसपाट.

0
4
0
5
3
3
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नेवासा शहरातील अतिक्रमण भुईसपाट.
नेवासा . महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
पोलीस उप अधीक्षक , पोलीस निरीक्षक ,३५पोलीस अंमलदार २०होमगार्ड्स, दंगल नियंत्रण पथकाचे 20 जवान असे एकूण 80 जणांच्या पथकांच्या बंदोबस्ताखाली नेवासा येथील अतिक्रमण आज भुईसपाट करण्यात आले.
आज सकाळीच पोलीस यंत्रणा पूर्ण जय्यत तयारीने आले होते. शेवगाव उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या नियंत्रणाखाली बंदोबस्त नेमण्यात आला होता. बंदोबस्त मध्ये करायच्या कार्यवाही बाबत सकाळी सुरुवातीस सर्व अधिकारी/अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.
उद्यापासून आवश्यकता पडल्यास आणखी पोलीस बंदोबस्त पुरवण्यात येणार असल्याचे नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी कळविले आहे.
0
4
0
5
3
3